विडंबन - माझा होशील ना च्या शीर्षक गीतावरून...
थोडी घेशील ना? थोडे शेंगदाणे, थोडेसे फुटाणे, जिथे मी बसावे, तिथे तू ही यावे.. माझ्या या हातांनी, मी पेग भरावे, ग्लासात तुझिया, व्हिस्की ला ओतावे... जिथे आपली, मैत्री झाली जीवाची, तिथे ग्लास तू हाती घेशील ना? मला साथ देशील ना? थोडी घेशील ना?? थोडी घेशील ना?? - विशाल प्रफुल्ल कर्णिक तुम्ही हे नवीन गाणं इथे ऐकू शकता - https://bit.ly/3f72pqW