फुलों का तारो का

भावा बहिणीचं गाणं म्हटलं की चटकन “फुलो का तारो का” हे गाणं सुचतं. पण, भाऊबीज किंवा रक्षा बंधन अशा प्रसंगी पहिल्या दोन ओळी सोडल्या तर पुढचं गाणं गाता येत नव्हतं. कारण की, मूळ गाण्यात प्रत्येक कडव्यात दुःखाची छटा आहे. “मैं ना भुला तुझको, तू मुझको गई भूल” किंवा “जब से मेरी आँखों से हो गई तू दूर” ही वाक्ये गाण्यात दुःख पेरतात… म्हणून मी ह्यात थोडे बदल केले आणि आता हे गाणं भाऊबीज किंवा रक्षाबंधन ला बिनदिक्कत गाऊ शकतो… नवीन गाणं ऐकण्यासाठी क्लीक करा - https://shorturl.at/AKO24