नातू आपल्या आजीशी भांडत होता !! नातू - "आजे , मी तुझ्या वंशाचा दिवा आहे. तरी तू माझ्या पेक्षा जास्त लाड ताई चे का करते ? " आजी हसली, आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली - "तू माझ्या वंशाचा दिवा आहेस, पण ती माझ्या वंशाची देवी आहे !!" - विशाल प्रफुल्ल कर्णिक 19/Nov/2021