वंशाचा दिवा



नातू आपल्या आजीशी भांडत होता !!

नातू  - "आजे , मी तुझ्या वंशाचा दिवा आहे. तरी तू माझ्या पेक्षा जास्त लाड ताई चे का करते ? " 

आजी हसली, आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली -  "तू माझ्या वंशाचा दिवा आहेस, पण ती माझ्या वंशाची देवी आहे !!"


- विशाल प्रफुल्ल कर्णिक 

19/Nov/2021



Comments

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह