आज एके ठिकाणी गेलो. तिथे भयंकर मच्छर होते. मी एकदम smartness दाखवला आणि तडक हाता पायाला odomos cream लावले. बघूच म्हटलं कसा चावतो आता मछर!! स्वतःच्या हुशारीवर खुश होऊन त्या cream चं झाकण बंद करत असतानाच एक मच्छर माझ्या कपाळावर चावून गेला. "कप्पाळ माझं"