मच्छर

 आज एके ठिकाणी गेलो. तिथे भयंकर मच्छर होते. मी एकदम smartness दाखवला आणि तडक हाता पायाला odomos cream लावले. बघूच म्हटलं कसा चावतो आता मछर!!

स्वतःच्या हुशारीवर खुश होऊन त्या cream चं झाकण बंद करत असतानाच एक मच्छर माझ्या कपाळावर चावून गेला.
"कप्पाळ माझं" 🤦‍♂️🤦‍♂️😂😂

Comments

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह