कहानी घर घर की!

 

Lockdown day 01 : 

तो: अगं दे मी जरा तुला मदत करतो. आज जमतील तसं भांडी घासून देतो. दोघे Load वाटून घेऊ.

ती : नको रे. तुला सवय नाही. बघते मी कसं करायचं ते.

Lockdown day 21:

ती (TV बघता बघता) : जरा फ्रिज मधले पण डब्बे घेऊन टाक, खूप दिवस झालेत धुवायचे राहिलेत ते!! 

TV वर रामायण चालू असत आणि सीता रामाचे चरणस्पर्श करत असते 😄😄😄😄

#काहीही

Comments

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह