बहीण-भाऊ

अलक (अति लघु कथा)

"दादा.. दे ना", "दे रे" असं ती सारखी त्याच्या मागे लागली होती. तिची कसली तरी महत्वाची वस्तू त्याच्या हाती लागली होती..
बहिणीची मागणी पूर्ण करणार नाही तो भाऊ कसला ?
तिने मागण्या अगोदरच तो तिला भरपूर देत होता...... त्रास !!

- विशाल प्रफुल्ल कर्णिक
(17/Jun/2020)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह