थोडा हैं, थोडे की जरूरत है.. विडंबन
पार्टी ला बसलं, की हमखास दारू कमी पडते हा नेहमीचा अनुभव आहे 😔😔 त्या वरून जे सुचलं ते अस..
( किशोर कुमार यांच्या गाजलेल्या "थोडा हैं, थोडे की जरूरत है" च्या चालीवर... )
सोडा हैं, व्हिस्की की जरूरत है
पार्टी मे, हरदम ये क्यू, कम पडत है?
सोडा हैं...
भर भर भर,जलदी नाईनटी, या तो सिक्सटी
जिताना भी है तू कर एमटी
नाहीतो राडा होगा...
सोडा है, व्हिस्की की जरूरत है...
पार्टी मे, हरदम ये क्यू, कम पडत है?
सोडा हैं...
भर भर भर,जलदी नाईनटी, या तो सिक्सटी
जिताना भी है तू कर एमटी
नाहीतो राडा होगा...
सोडा है, व्हिस्की की जरूरत है...
----------------------------------------
खाली लिंक मध्ये मी हे गाण्याचा देखील प्रयत्न केला आहे !! नक्की ऐका 😊😊
Recording - https://tinyurl.com/1dzrcyy4
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
१२/०२/२०२१
Comments
Post a Comment