Apsara aali
मध्यन्तरी, पुण्यात एक G20 ची मीटिंग झाली. त्यानिमित्त पुण्याचा एकदम काया पालट झाला.. रस्ते स्वच्छ, सगळीकडे रंग रांगोटी and what not !! आता meeting संपली, पाहुणे गेले, प्रशासन झोपी गेलंय आणि पुणेकर सुद्धा पूर्व पदावर आलेत.. ह्यावरून मला हे सुचले...
गाण्याचे मूळ गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार अजय अतुल आहेत...
गाण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा - https://tinyurl.com/49m6ecdc
Comments
Post a Comment