Posts

Showing posts from 2024

सख्ख प्रेम…

Image
ती खूप तणतण करतच कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये आली. घरी आई सोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. नेहमीच्या टेबलवर आपल्या मत्रिणी शेजारी जाऊन बॅग आपटली. तिचा तोरा पाहून मैत्रीण सुद्धा थोडी दचकली. मैत्रीण - बस जरा शांत. मी आले कॉफी घेऊन. ती - काही नको, आज मूड नाहीये. खूप भांडण झालंय आई सोबत. मैत्रीण - आज काय झालं तुझ्या कडे? ती - काही नाही गं. काल रात्री घरी जायला उशीर झाला आणि घरी सोडवायला सिड आला होता. झालं… तेव्हा पासून आईने जो पट्टा सुरु केला की काही विचारू नकोस...  मैत्रीण - तू घरी काही फोन वगैरे नव्हता केला का? उशीर होणार म्हणून… ती - राहिला फोन करायचा. एखाद वेळी होतं ना असं...  मैत्रीण - तू उशीरा जाणार, वर घरी काही कळवणार नाही, मग बरोबर केलं आई तुला ओरडली ते... ती - गप यार, आपण काय लहान आहोत का आता?  मैत्रीण - तू तिची बाजू समजून घेणार आहेस का नाही? उद्या जर काही बरं वाईट झालं तर? काळजी वाटणारच ना तिला?  ती - तुझी आई पण अशीच कट कट करते का गं? मैत्रीण - तुझ्या आईने फक्त तोंडाचा पट्टा चालवला, माझ्या आईने खऱ्या पट्ट्याने झोडपून काढलं असतं. तुला ठाऊक नाही पण अशा ब...

श्री कृष्ण

Image
  श्री कृष्ण! महाभारतामध्ये एक गोष्ट आहे… कुरुक्षेत्राच्या महासंग्रामात अर्जुन आणि कर्ण समोरा-समोर येतात. दोघे ही महान धनुर्धर. दोघांपैकी सर्वश्रेष्ठ कोण? ह्याचा निर्णय होण्याची हीच ती वेळ होती. दोघांमध्ये घन घोर युद्ध सुरु होते.   अर्जुन एक दिव्य अस्त्र कर्णावर सोडतो. ते अस्त्र कर्णाच्या रथाला लागते आणि तो रथ काही अंतर मागे ढकलला जातो. यावर अर्जुन खूप खुश होतो आणि आपल्या सखा सारथी श्री कृष्णा कडे अभिमानाने बघतो. पण, श्री कृष्ण काही खुश झाल्याचं दिसत नाही. नंतर कर्ण अर्जुनावर दिव्यअस्त्र सोडतो आणि अर्जुनाचा रथ अगदी कणभरच हलतो. पुन्हा एकदा अर्जुन खुश होतो आणि या वेळी श्री कृष्ण देखील खुश होतात. अर्जुनाला वाटत की श्री कृष्ण त्याला शाबासकी देतील. पण, श्री कृष्ण अत्यानंदाने म्हणतात - "तो बघ अर्जुना तुझ्या पेक्षा श्रेष्ठ धनुर्धर !" यावर सहजीकच अर्जुन अचंबित होतो आणि श्री कृष्णाला म्हणतो - "हे कसे शक्य आहे? माझ्या बाणा ने त्याचा रथ जास्त मागे गेला आणि त्याच्या बाणाने तर माझा रथ अगदी थोडासाच हलला. मग तो माझ्या पेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कसा?"  ह्यावर श्री कृष्णांने स्मित हास्य...

दरवळ

Image
 

ठाव

Image
 

शंभू राजे...

Image
 

गूज

Image
 

विठू ...

Image
 

भून भून

Image
  "रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा" च्या चालीवर सुचलेले काहीही... विडंबन ऐकण्यासाठी click करा - https://shorturl.at/enLP0

हरकत नाही

Image
 

होऊन जाऊदे

Image
 

जमलेच नाही

Image
 

मेरा परिवार

Image
 

राम राज्य

Image
 

फुलों का तारो का

Image
  भावा बहिणीचं गाणं म्हटलं की चटकन “फुलो का तारो का” हे गाणं सुचतं. पण, भाऊबीज किंवा रक्षा बंधन अशा प्रसंगी पहिल्या दोन ओळी सोडल्या तर पुढचं गाणं गाता येत नव्हतं. कारण की, मूळ गाण्यात प्रत्येक कडव्यात दुःखाची छटा आहे. “मैं ना भुला तुझको, तू मुझको गई भूल” किंवा “जब से मेरी आँखों से हो गई तू दूर” ही वाक्ये गाण्यात दुःख पेरतात…  म्हणून मी ह्यात थोडे बदल केले आणि आता हे गाणं भाऊबीज किंवा रक्षाबंधन ला बिनदिक्कत गाऊ शकतो…  नवीन गाणं ऐकण्यासाठी क्लीक करा -  https://shorturl.at/AKO24

जमाल कोडु

Image
  Animal चित्रपटातले “जमाल कोडू” ह्या गाण्याची धून फारच लाजवाब आहे. पण त्यातला एक शब्द कळला तर शप्पथ !  ह्या भावनेतून त्याच गाण्याच्या चालीवर सुचलेले हे काहीही!  हे विडंबन तुम्ही इथे ऐकू शकता - https://shorturl.at/bqGOT

अचानक

Image