विचार
अलक (अति लघु कथा)
मित्राच्या नॅनो मधून चाललो होतो. तो खूप सांभाळून गाडी चालवत होता. सगळे नियम पाळत होता. सिग्नल न तोडता, कुठेही हॉर्न नाही की लेन कटिंग नाही!!
त्याला थट्टे ने म्हणालो - "नॅनो चालवतोयस, घुसव बिनधास्त, एखाद दोनदा घासली तरी काही फरक पडणार नाही !!"
मित्र म्हणाला - "तू मला नॅनो चालवताना बघतोयस, पण मी स्वतःला Mercedes चालवताना बघतोय. चुकीच्या सवयी नंतर सुधारण्या
पेक्षा त्या लावूनच घ्यायच्या नाहीत! काय?"
इतर लोकं आपल्याला कसं बघतात या पेक्षा आपण स्वतःला कसे बघतो हे महत्वाचे !! आपल्या नकळत आपले विचारच आपल्याला घडवत असतात ...
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
क्या बात!
ReplyDeleteThanks!
Deleteखरय
ReplyDeleteKhup Chaan 'Vichar'.
ReplyDeleteChhan
ReplyDeleteअफलातून 👌
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteApratim 👌
ReplyDeleteDhanywad sir
DeleteSo true
ReplyDeleteआपण जसे आपल्याला बघतो, तसे लोकं आपल्याला बघतात...👌👌
ReplyDeleteVery true..
DeleteSahi...Khar ahe
ReplyDeleteWow!
ReplyDeleteThanks
Deleteआपल्या नजरेतून दिसणारं इतरांचं जग नेहमीच खरं असतं असं नाही, कुठल्याही गोष्टीतला आनंद हा सापेक्ष असतो हेच खरे...
ReplyDeleteVery true...
DeleteMasta.
ReplyDeleteThanks !!😊
Deletekhup bhari
ReplyDeleteThanks!!😊
Deleteहे अगदी खर म्हणाला सर तुम्ही,
ReplyDeleteइतर लोकं आपल्याला कसं बघतात या पेक्षा आपण स्वतःला कसे बघतो हे महत्वाचे !!
खुपच छान.
Thanks
Deleteछान संकल्पना आहे
ReplyDeleteThanks
DeleteVery true and meaningful
ReplyDeleteThanks
DeleteKhup chan vichar ahe...👌
ReplyDelete:) thanks
Deleteआत्मपरीक्षण मनुष्यास घडवत असते
ReplyDelete